आळंदी देवस्थानने संत ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधीदिन सोहळ्यानिमित्त देवुळवाड्यावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई.उद्या कार्तिकी एकादशी असुन संजिवन समाधी दिन सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला(१३) आहे.<br />दरम्यान मंदीर परिसरात कडेकोट संचारबंदी असल्याने नेहमीप्रमाणे वारकर्यांची दाटी नाही.मंदिरात आणि सभोवताली पोलिसांचा बंदोबस्त आहे.रात्रीच्या वेळी देवुळवाड्यावरील रोषणाईने मंदीर परिसर उजळुन निघाला.दिव्यांच्या रंगित लखलखाटाने कार्तिक वारी सोहळ्यास संचारबंदितही शोभा आली.<br />पुर्ण......विलास काटे<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.